Image compress/convert, PDF merge/split, calculators — सगळं 100% मोफत, सुरक्षित आणि तुमच्या ब्राउझरमध्येच चालते. कोणतीही फाईल सर्व्हरवर अपलोड होत नाही.
8 फुकट image tools
10 फुकट calculators
File कधीही server वर upload होत नाही — सगळी processing तुमच्या browser मध्येच.
Signup, login किंवा payment ची गरज नाही — सगळे tools पूर्ण मोफत आणि unlimited.
Phone, tablet किंवा computer — कुठूनही सहज वापरता येते.