Home › Calculators › Age Calculator
Calculators
Age Calculator
जन्मतारीख टाका आणि अचूक वय (वर्ष, महिने, दिवस) मिळवा.
Age Calculator बद्दल
जन्मतारीख टाकून तुमचे अचूक वय (years, months, days) फुकट काढा. Fast, सोपा आणि अचूक online age calculator.
वापरण्याची पद्धत
- जन्मतारीख निवडा.
- To Date (default आजची तारीख) निवडा.
- 'वय काढा' दाबा.
ठळक फायदे
- Exact years/months/days
- Total days count
- Free, no login
- Instant result
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वय किती अचूक calculate होते?
Leap years धरून दिवस-महिने-वर्षे अचूक calculate होतात.
भविष्यातील तारखेपर्यंतचे वय काढता येईल का?
Ho, 'To Date' field मध्ये कोणतीही भविष्यातील तारीख टाकून त्या दिवशीचे वय काढता येते.