2 किंवा जास्त PDF files एकत्र (combine) करून एक PDF बनवा.
2 किंवा जास्त PDF files ड्रॅग-ड्रॉप करा
Upload कराल त्याच क्रमाने merge होतील🔒 संपूर्ण processing ब्राउझरमध्येच होते.
Multiple PDF files फुकट एका PDF मध्ये merge/combine करा. Order तुम्ही ठरवा, browser-based आणि सुरक्षित.
तुम्ही ज्या क्रमाने files list मध्ये दिसतात त्याच क्रमाने merge होतात — 2 पेक्षा जास्त file निवडणे आवश्यक आहे.
Encrypted/password-protected PDF थेट merge होत नाही — आधी password काढून मग merge करा.