PDF Tools

JPG to PDF Converter

एकापेक्षा जास्त images निवडून एका PDF file मध्ये convert करा.

🖼️

Images ड्रॅग-ड्रॉप करा (multiple चालेल) किंवा क्लिक करून निवडा

JPG / PNG — क्रमाने PDF pages बनतील

    🔒 संपूर्ण processing ब्राउझरमध्येच होते, फाईल अपलोड होत नाही.

    संबंधित टूल्स

    JPG to PDF Converter बद्दल

    JPG/PNG images मोफत PDF मध्ये convert करा — multiple images एका PDF मध्ये. Browser-based, safe, no watermark.

    वापरण्याची पद्धत

    • Images अपलोड करा (multiple चालेल).
    • Page size निवडा (Fit / A4).
    • 'PDF बनवा' दाबा — PDF डाउनलोड होईल.

    ठळक फायदे

    • Unlimited images, unlimited PDFs
    • A4 किंवा original size option
    • No watermark
    • 100% मोफत

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

    Images चा क्रम PDF मध्ये कसा राहतो?

    तुम्ही ज्या क्रमाने images select/upload करता, त्याच क्रमाने pages बनतात — file list मधून तुम्ही individual image remove पण करू शकता.

    Multiple images एका PDF मध्ये जातात का?

    हो, सगळ्या selected images एकाच PDF मध्ये वेगवेगळ्या pages वर add होतात.