PNG, WEBP किंवा कोणतीही इमेज फाईल मोफत JPG फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करा — काही सेकंदात.
फाईल इथे ड्रॅग-ड्रॉप करा किंवा क्लिक करून निवडा
JPG / PNG / WEBP / BMP / GIF support🔒 गोपनीयता: तुमची फाईल कधीही सर्व्हरवर जात नाही — संपूर्ण प्रोसेसिंग तुमच्या ब्राउझरमध्येच होते.
कोणतीही इमेज (PNG, WEBP, BMP, GIF) मोफत JPG मध्ये कन्व्हर्ट करा – 100% ब्राउझर-बेस्ड, फाईल अपलोड होत नाही. जलद आणि सोपा ऑनलाइन इमेज टू JPG कन्व्हर्टर.
तुम्ही quality slider वापरून compression नियंत्रित करू शकता — 90-100% quality ठेवल्यास original सारखीच दिसते.
हो, तुम्ही एकाच वेळी अनेक images निवडून सगळ्या JPG मध्ये कन्व्हर्ट करू शकता.
नाही. संपूर्ण कन्व्हर्जन तुमच्या ब्राउझरमध्येच होते, फाईल कुठेही सर्व्हरवर जात नाही.